नोकिया पुन्हा एकदा बाजारात जोरदार कमबॅक करताना दिसत आहे. नोकिया लवकरच जबरदस्त 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
नोकियाच्या या फोनमध्ये तगडी बॅटरी बॅकअप क्षमता असणार आहे. तसेच अप्रतिम कॅमेरा असणार आहे. याचा लूक एकदम भन्नाट आहे.
नोकिया पुन्हा एकदा बाजारात जोरदार कमबॅक करताना दिसत आहे. एका अहवालानुसार, Nokia Mobiles 2022 मध्ये Snapdragon 480 Plus प्रोसेसरद्वारे Nokia X आणि G मालिकेतील 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
Nokia Mobile या वर्षाच्या उत्तरार्धात नवीन Nokia X आणि G मालिका 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यास तयार आहे. यापैकी अनेक स्मार्टफोन्समध्ये Snapdragon 480 Plus 5G प्रोसेसर असल्याचे मानले जाते.
स्मार्टफोनच्या आगामी मालिकेत Nokia XR21, Nokia X21 आणि Nokia X11 चा समावेश असू शकतो