Nokia चा  एकदम स्मार्ट डिझाइन आणि तगडा 5G Smartphone 

नोकिया पुन्हा एकदा बाजारात जोरदार कमबॅक करताना दिसत आहे. नोकिया लवकरच जबरदस्त 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

नोकियाच्या या फोनमध्ये  तगडी बॅटरी बॅकअप क्षमता असणार आहे. तसेच अप्रतिम कॅमेरा असणार आहे. याचा लूक एकदम भन्नाट आहे. 

नोकिया पुन्हा एकदा बाजारात जोरदार कमबॅक करताना दिसत आहे.  एका अहवालानुसार, Nokia Mobiles 2022 मध्ये Snapdragon 480 Plus प्रोसेसरद्वारे  Nokia X आणि G मालिकेतील 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

Nokia Mobile या वर्षाच्या उत्तरार्धात नवीन Nokia X आणि G मालिका 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यास तयार आहे. यापैकी अनेक स्मार्टफोन्समध्ये Snapdragon 480 Plus 5G प्रोसेसर असल्याचे मानले जाते.

स्मार्टफोनच्या आगामी मालिकेत Nokia XR21, Nokia X21 आणि Nokia X11 चा समावेश असू शकतो

मोबाईल डेटा संपला असेल, तर असं मिळवा फ्री इंटरनेट 

Google वर 'या' 5 गोष्टी कधीही सर्च करु नका ! नाही तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

आणखी माहिती बघण्याकरिता वेबसाइट ओपन करा.