OnePlus ने नुकताच OnePlus 10T 5G  च्या 16GB RAM असलेल्या व्हेरियंट फोन सेलसाठी उपलब्ध केलाआहे.

हा स्मार्टफोन तुम्ही Amazon आणि OnePlus च्या ऑफिशिअल स्टोरमधून खरेदी करु शकता. चला तर मग जाणून घेऊ OnePlus 10T या स्मार्टफोनचे फिचर्स :- 

OnePlus 10T 5G या हा स्मार्टफोन 6.7 इंच आहे डिस्प्ले Fluid AMOLED हा आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच हा डिस्प्ले Corning Gorilla Glass च्या प्रोटेक्शनसोबत तुम्हाला मिळणार

 डिस्प्ले 

OnePlus च्या या स्मार्टफोनचा प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 सपोर्ट करतो. तसेच 16GB पर्यंत RAM आणि 256GB चं इंटरनल स्टोरेज तुम्हाला या फोनमध्ये मिळणार

परफॉर्मंस

OnePlus 10T 5G मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यास्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP इतका असून फोनच्या मागच्या बाजूस 8MP अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2MP मायक्रो लेंस उपलब्ध आहे

कॅमेरा Setup 

OnePlus 10T हा स्मार्टफोन 8GB RAM + 128GB, 12GB RAM + 256GB आणि 16GB RAM + 256GB या तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. 

किंमत

या हँडसेट च्या बेस व्हेरियंटची किंमत 49,999 रुपये आहे. तसेच , याचे इतर दोन व्हेरियंट 54,999 रुपये आणि 55,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.

हा स्मार्टफोन SBI कार्डद्वारे खरेदी केल्यावर 3,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट ऑफर मिळतो आहे. 

OnePlus 10T ची ऑफर

तसेच , Kotak बँक आणि Standard Chartered बँकच्या क्रेडिट कार्डद्वारे स्मार्टफोन खरेदी केल्यास 1500 रुपये किंवा 10 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळतो आहे.

Google वर 'या' 5 गोष्टी कधीही सर्च करु नका ! नाही तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.