OnePlus कडून नवीन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स ! 

वनप्लस कंपनीने आपला OnePlus Nord 2T 5G हा एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त बॅटरीसह अनेक फीचर्स देण्यात आले आहे.

OnePlus Nord 2 हा स्मार्टफोन देशभरात 1 जुलै रोजी लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये नवीन मीडियाटेक चिप आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट फिचर्स देण्यात आला आहे.

OnePlus Nord 2T मध्ये, तुम्हाला 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल , जो फुल HD + रिझोल्यूशन, HDR10 + सर्टिफिकेशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह लॉन्च केला गेलेला आहे. 

OnePlus Nord 2T फिचर्स

2GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेजसह, स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरासह येतो. ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50MP Sony IMX766 प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP तृतीयक सेन्सर असणार .

OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी दिली जात आहे. हा स्मार्टफोन 80W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह लॉन्च करण्यात आला आहे.

30 मिनिटांत 100 टक्के फोन चार्ज

OnePlus Nord 2T हा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या 5G स्मार्टफोनची किंमत 28,999 रुपये असणार आहे, आणि तो Amazon वरून तुम्ही खरेदी करता येईल.

किंमत

Amazon.com हा फोन Available असून तो यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 33,999 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकता.

OnePlus Nord 2T 5G 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज  डिस्कॉउंटेड किमतीत Amazon वर. 

OnePlus Nord 2T12GB रॅम आणि 256GB डिस्कॉउंटेड किमतीत ऍमेझॉन वर. 

Google वर 'या' 5 गोष्टी कधीही सर्च करु नका ! नाही तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.