Oppo Reno हा 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल HD + AMOLED मध्ये . याचे पिक्सेल रेझोल्यूशन 2412×1080, आस्पेक्ट रेशो 20.1:9, रिफ्रेश रेट 120Hz, स्क्रीन टू बॉडी रेशो 93.4 टक्के आणि पीक ब्राइटनेस 950nits आहे.
Oppo Reno 8 Pro Display
Oppo Reno या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा मिळेल , मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स पॅक आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी समोर 32MP कॅमेरा दिला आहे
Oppo Reno 8 5G Camera
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळेल . यात मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येऊ शकतं तसेच या फोनमध्ये Mediatek Dimensity 8100 Max प्रोसेसर देण्यात आला आहे
Specification
Oppo Reno 8 5G मध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 80W SUPERVOOC ला सपोर्ट करतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट असून फोन अनलॉक करण्यासाठी फेस अनलॉक सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहे.
Oppo Reno 8 5G Battery
Oppo Reno ची किंमत 45999 रुपये आहे. जर तुम्ही हा फोन ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदी केल्यास तुम्हाला 4000 रुपयांची सूट मिळेल .
Oppo Reno 8 5G Price
मात्र, सध्या ही ऑफर निवडक बँक कार्डांवर लागू आहे, ज्यात SBI आणि बडोदा बँकचा समावेश आहे. या फोनवर 17000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे.
Oppo Reno 8 5G Offer