तुम्ही जर नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर Oppo Reno ठरु शकेल तुमचा बेस्ट पर्याय.

ला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल.

Arrow

Oppo Reno हा 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल HD + AMOLED मध्ये . याचे पिक्सेल रेझोल्यूशन 2412×1080, आस्पेक्ट रेशो 20.1:9, रिफ्रेश रेट 120Hz, स्क्रीन टू बॉडी रेशो 93.4 टक्के आणि पीक ब्राइटनेस 950nits आहे.

Oppo Reno 8 Pro Display

Oppo Reno या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा मिळेल , मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स पॅक आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी समोर 32MP कॅमेरा दिला आहे

Oppo Reno 8 5G Camera

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळेल . यात मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येऊ शकतं तसेच या फोनमध्ये Mediatek Dimensity 8100 Max प्रोसेसर देण्यात आला आहे 

Specification

Oppo Reno 8 5G मध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 80W SUPERVOOC ला सपोर्ट करतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट असून फोन अनलॉक करण्यासाठी फेस अनलॉक सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहे.

Oppo Reno 8 5G Battery

Oppo Reno ची किंमत 45999 रुपये आहे. जर तुम्ही हा फोन ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदी केल्यास तुम्हाला 4000 रुपयांची सूट मिळेल .

Oppo Reno 8 5G Price 

मात्र,  सध्या ही ऑफर निवडक बँक कार्डांवर लागू आहे, ज्यात SBI आणि बडोदा बँकचा समावेश आहे. या फोनवर 17000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे.

Oppo Reno 8 5G Offer

Google वर 'या' 5 गोष्टी कधीही सर्च करु नका ! नाही तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.