Samsung कडून सर्वात स्वस्त स्मार्टफोन लवकरच लॉंच.

सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त स्मार्टफोन घेऊन येणार आहे. आपल्या नवीन M-सिरीज स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची तारीख जाहीर  करण्यात आली आहे.

Galaxy M13 5G आणि Galaxy M13 हे स्मार्टफोन 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता बाजारात दाखल होतील.

चला तर जाणून घेऊया या फोन चे फिचर्स आणि किंमत.

Samsung Galaxy M13 5G फोनला 11 बँडसह 5G कनेक्टिव्हिटी मिळेल तसेच यात 12GB रॅम स्टोरेज आणि ऑटो डेटा स्विचिंग फीचर असणार.

Samsung Galaxy M13 5G स्टोरेज 

Samsung Galaxy M13 च्या 5G फोनला 5000 mAh बॅटरी असणार , मात्र 4G प्रकारात 4000 mAh बॅटरी उपलब्ध असणार.

Samsung Galaxy M13 5G बॅटरी

Galaxy M13 4G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असणार. फोनला 50MP मुख्य कॅमेरा, 5MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा सेन्सर असण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy M13 4G कॅमेरा 

फोनची किंमत जवळपास 15,000 रुपये असण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप किंमतीबद्दल खुलासा केलेला नाही

Samsung Galaxy M13  अंदाजे किंमत

अधिक माहिती वाचा सविस्तर 

Google वर 'या' 5 गोष्टी कधीही सर्च करु नका ! नाही तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.