टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, असा असणार संघ?

यंदा होणारा आठवा टी २० विश्वचषक हा ऑस्ट्रेलियात खेळला जाणार असून, (BCCI) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने  भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली.

रोहित शर्मा सर्वाधिक धावा ३६२० सामने १३६ १००+ ४ वेळा, ५०+ २८ वेळा सर्वोत्तम धावसंख्या ११८

रोहित शर्मा (कर्णधार)

विराट कोहली १०४ सामने ३५८४ धावा १००+ १ वेळा, ५०+ ३२ वेळा सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १२२*

विराट कोहली

केएल राहुल ६१ सामने १९६३ धावा १००+ २ वेळा, ५०+ १७ वेळा सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ११०*

केएल राहुल (उपकर्णधार)

ऋषभ पंत ५८ सामने ९३४ धावा ५०+ ३ वेळा सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ६५*

सूर्यकुमार यादव  २८ सामने ८११  धावा १००+ १ वेळा, ५०+ ६ वेळा सर्वोत्तम धावसंख्या ११७

हार्दिक पांड्या  70 सामने ८84  धावा ७० सामने ५४ विकेट

भुवनेश्वर कुमार सर्वाधिक विकेट ८४ सामने ७७

युजवेंद्र चहल ६६ सामने ८३ विकेट

जसप्रित बुमराह ५८ सामने ६९ विकेट

रवीचंद्रन अश्विन ५६ सामने ६६ विकेट

टी २० विश्वचषकासाठी असा असणार विश्वविजेत्यांचा संघ