विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्धची सर्वात मोठी खेळी ही टी २० वर्ल्ड कप २०१२ मध्ये केली. असून यात तो ७८* नाबाद राहिला.
आशिया कप २०१६ मध्ये विजयासाठी मिळालेल्या ८३ धावाचा पाठलाग करताना भारताची ५ बाद अशी नाजूक परिस्तिथी असताना ४९ धावा करत विजय मिळवून दिला.
वर्ल्ड कप २०१६ मध्ये मिळालेल्या विजयात नाबाद ५५* धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.
वर्ल्ड कप २०२१ मध्ये झालेल्या सामन्यात सुद्धा संघाकडून सर्वात जास्त ५७ धावा कोहलीनेच केल्या होत्या.
कर्णधार म्हणून भारताची धुरा सांभाळताना कोहलीने ५० टी २० सामन्यात नेतृत्व केले व संघाला ३० वेळा विजय मिळवून दिला आहे.