VIVO चा रंग बदलणारा मोबाईल

Vivo कंपनीने आता भारतात पहिला रंग बदलणारा स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे या स्मार्टफोन मॉडेल च नाव Vivo V25e लवकरच हा फोन भारतात लाँच केला जाईल.

Copyright :  Google images

चला तर मग जाणून घेऊया Vivo V25e बद्दल.

Vivo ने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलास्मार्टफोन V25 मालिका लॉन्च केली होती. आतापर्यंत या मालिकेत vanilla V25 आणि V25 Pro चा समावेश आहे. आता यात Vivo V25e हा भारतातला पहिला रंग बदलणारा स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा Vivo कंपनीने केली आहे.

Copyright :  Google images

Vivo V25e मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.44 इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले असणार . यामध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी वरच्या मध्यभागी वॉटर-ड्रॉप नॉच देण्यात येणार आहे . V25e मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असेल तसेच फोनमध्ये MediaTek Helio G99 चिपसेट असेल.

Specification

Copyright :  Google images

Vivo V25e मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा असणार आहे. ज्यात OIS सह 64MP f/1.79 प्राथमिक कॅमेरा, 2MP f/2.4 बोकेह लेन्स आणि 2MP f/2.4 मॅक्रो युनिट समाविष्ट आहे. पुढे सेल्फी साठी f/2.0 अपर्चरसह 32MP सेल्फी कॅमेरा असणार

Vivo V25e कॅमेरा

Copyright :  Google images

Vivo V25e मध्ये 44W फास्ट चार्जिंग क्षमतेसह 4,500mAh बॅटरी असणार . हा स्मार्टफोनमध्ये ऑपरेटिंग सिस्टम Android 12 वर आधारित Funtouch OS 12 असेल.

Vivo V25e Battery

Copyright :  Google images

ivo V25e ब्लॅक आणि गोल्ड कलर या दोन पर्यायांमध्ये असणार . दोनपैकी, गोल्ड कलर पर्यायामध्ये रंग बदलणारा बॅक पॅनल असेल जो सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर नारिंगी होणार.

बॅक पॅनल

Copyright :  Google images 

Google वर 'या' 5 गोष्टी कधीही सर्च करु नका ! नाही तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.