Ransomware Attack हा एक असा सायबर हल्ला आहे ज्यात एक मेलवेअर व्हायरस कॉम्पुटर मध्ये इंटरनेट माध्यमातून पाठवल्या जातो.

या मध्ये सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणावरून तुमच्या संगणकावर किंवा लॅपटॉप वर नियंत्रण मिळवून डेटा चोरून पैसे मागण्याचे काम करतो.

पैसे घेण्यासाठी हॅकर युझरच्या सिस्टीम वर एक पॉप-अप करतो  ज्या मध्ये ‘Pay to Unlock’ लिहलेले असते. जेव्हा पर्यंत हॅकर ची गरज पूर्ण होत नाही तो पर्यंत वापरात येणारा कॉम्पुटर सिस्टिम लॉक असतो.

Ransomeware च्या माध्यमातून खंडणी वसूल करण्याचे प्रमाण हे २०२१ च्या तुलनेत ५१ टक्क्यांनी वाढलेले असून Ransomeware साठी सायबर गुन्हेगारांकडून  मुख्यतः आयटी ,उत्पादन ,आणि वित्त क्षेत्राला टार्गेट केले जात आहे.

Ransomware पासून सुरक्षितता हवी मग हे उपाय करा.

१. अनोळखी व्यक्तीने  एखादी लिंक पाठवली तर तिला ओपन करू नका. २. Pop -Up बंद ठेवा.

१. अनोळखी व्यक्तीने  एखादी लिंक पाठवली तर तिला ओपन करू नका. २. Pop -Up बंद ठेवा.

३. आपल्या सॉफ्टवेअरला अप  टू डेट  करीत राहा.

१. संक्रमित नेटवर्क सिस्टिम ला लगेच डिस्कनेक्ट करा वर ऑफलाईन मोड वर आणा .

Ransomware चा हल्ला झाल्यास हे करा.

२. एक्सटर्नल स्टोरेज  जसे की मेमरी स्टिक,  हार्ड ड्राईव्ह,युसबी  ड्राईव्ह डिस्कनेक्ट करा.

Google वर 'या' 5 गोष्टी कधीही सर्च करु नका ! नाही तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.