ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा २४ वा कर्णधार आरोन फिंच ने वनडे इंटरनॅशनल मधून निवृत्तीची घोषणा केली.
नाव - आरोन जेम्स फिंच
जन्म - १७ नोव्हेंबर १९८६
करिअर - २०११-२०२२
आरोन फिंच ने १४५ ODI सामने खेळले. या मध्ये ५४०१ धावा
शतक -१७, अर्धशतक-३० चा समावेश आहे.
जाणून घेऊया आरोन फिंच च्या ODI क्रिकेट कामगिरी बद्दल.
सर्वोच्च धावसंख्या नाबाद १५३* पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातील आहेत.
सर्वात जास्त शतक ७ भारताविरुद्धच्या खेळलेल्या गेलेल्या सामन्यातील आहेत.
आरोन फिंच ने आता पर्यंत ५४ ODI सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले.
त्यापैकी ३० सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे.
टी २० विश्वचषकासाठी असा असणार विश्वविजेत्यांचा संघ
VIEW
आशिया कप २०२२: भारतीय संघाची कामगिरी जाणून घ्या.
VIEW
जाणून घ्या रोहित शर्मा चा हा नवा विक्रम !
View