मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. आपल्या अभिनयाच्या जोरावर पूजा सावंतने आपली वेगळी अशी ओळख निर्मणी केली आहे. आपल्या सुंदर, आकर्षक आणि सोज्वळ लूक्स मुळे भले भले तिच्या प्रेमात पडतात.
सोशल मीडिया वर पूजा सावंतची बरीच फॅन फॉलोविंग असून ती नेहमीच सोशल मीडिया वर सक्रिय असते आणि तिचे चाहतेसुद्धा नेहमी तिच्या फोटो आणि विडिओ वर प्रतिक्रिया देत असतात. पुजाचा नुकताच एक विडिओ समोर आला त्यात ती सूर्यास्ताचा आनंद घेताना दिसते .
पूजाने सोशल मीडिया वर तिचा समुद्र किनाऱ्यावरील एक फोटो शेअर केला . या विडिओ मध्ये आपण बघू शकता कि ती समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्ताच्या वेळी स्वतःचा सहवास एन्जॉय करताना दिसते त्यात तिने आकर्षक असा केशरी रंगाचा ड्रेस व गोल टोपी घातलेली असून एकदम मस्त एन्जॉय करत सूर्यास्ताचा आनंद घेत आहे .
View this post on Instagram
मराठी Shout चे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..
हेही नक्की वाचा :
३०० करोड ची मालकीण असणारी,”राधिका” आता मालिका संपल्यानंतर करते तरी काय?.
नोरा फतेही करायची आधी हे काम , वाचून तुम्ही पण अशचर्यचकित व्हाल !
पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या टिप्पणीमुळे ‘या’ ,अभिनेत्रीला बिकीनी वापरणे झाले कठीण.