सध्याच्या एक वीडियो खुप वायरल होते आहे. त्यात एक तरुण धावतना दिसत आहे . त्याला कोनी लिफ्ट देवू केली ति तो नकारात आहे. काय असेल कारण तर चला जाणून घेवूया
धेय वेडा तरुण-
वायरल वीडियो मधे एक तरून रात्रि 10 च्या नन्तर पळ ताना दाखवला आहे. एक कार चालक त्याला विचारतो आहे की तुला कोठे जायचे आहे. लिफ्ट हावी आहे काय पन तरुण तो नकारात आहे. नाव आहे त्या तरुणाचे प्रदीप मेहरा.
प्रदीप चे स्वप्न –
प्रदीप ला भारतीय सेनेत दाखल व्हायचे आहे. त्यासाठी तो रोज 10 किलोमीटर धावन्याचा सराव करत आहे. पाठीवर वर वजन आणि 10 किलोमीटर धवन्याचा रोजचा सराव आणि त्याला लागणारी मेहनत हे या वीडियो मधे दिसत आहे.
प्रदीप ची पार्श्वभूमि-
प्रदीप ची आई अजारी असते.वडील सुद्धा मानसिक अजराने त्रस्त आहेत. प्रदिप मुलचा उत्तराखंड राज्यातील अल्मोड़ा या गावचा. रोजीरोटी मिळवण्यासाठी प्रदीप नोयडा येथे अला. सकाळी काम असल्याने तसेच धवन्यसाठी वेळ मिळत नसल्याने प्रदीप रोज धावतो जेने करून पैसे वचतात आणि प्रकृति सुद्धा नीट राहते.
लोकप्रियता-
प्रसिद्ध चित्रपट निर्माते विनोद कापड़ी यानी त्याचा वीडियो सोशल मीडिया वर टाकला. आणि तो प्रसिद्ध झाला.आता त्याच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी लोक येतात . 19 वर्ष्या च्या प्रदीप चे कष्ट विचारात घेता .जिल्हादंड अधिकारी यानी प्रदीप ला मदतीचे आश्वासन दिल. आईचे उपचार तसेच त्याला शिक्षनासाठी लागणारी मदत देण्याचे आश्वासन सुद्धा दिले.
This is PURE GOLD❤️❤️
नोएडा की सड़क पर कल रात 12 बजे मुझे ये लड़का कंधे पर बैग टांगें बहुत तेज़ दौड़ता नज़र आया
मैंने सोचा
किसी परेशानी में होगा , लिफ़्ट देनी चाहिएबार बार लिफ़्ट का ऑफ़र किया पर इसने मना कर दिया
वजह सुनेंगे तो आपको इस बच्चे से प्यार हो जाएगा ❤️😊 pic.twitter.com/kjBcLS5CQu
— Vinod Kapri (@vinodkapri) March 20, 2022
#PradeepMehra ( स्कूल रिकॉर्ड में पुष्कर मेहरा ) से अभी 11 बजे पूरा काम करने के बाद @McDonalds में मुलाक़ात हुई।
उसे बता दिया गया है कि देश उसे कितना प्यार दे रहा है। एक बर्गर तो बनता है ❤️ https://t.co/Qf65Eql5Au pic.twitter.com/WOD3DTLjvg
— Vinod Kapri (@vinodkapri) March 20, 2022
Watch #PradeepMehra’s 20 second SPRINT to lift your Monday SPIRITS ❤️ https://t.co/UnHRbJPdNa pic.twitter.com/nLAVZxwauq
— Vinod Kapri (@vinodkapri) March 21, 2022