India T20 World Cup Squad : यंदा होणारा आठवा टी २० विश्वचषक हा ऑस्ट्रेलियात खेळला जाणार असून, (BCCI) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली. असून तो पुढीलप्रमाणे आहे.
🚨 NEWS: India’s squad for ICC Men’s T20 World Cup 2022.
Rohit Sharma (C), KL Rahul (VC), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, R Pant (WK), Dinesh Karthik (WK), Hardik Pandya, R. Ashwin, Y Chahal, Axar Patel, Jasprit Bumrah, B Kumar, Harshal Patel, Arshdeep Singh
— BCCI (@BCCI) September 12, 2022
India T20 World Cup Squad :
One title 🏆
One goal 🎯
Our squad 💪🏻#TeamIndia | #T20WorldCup pic.twitter.com/Dw9fWinHYQ— BCCI (@BCCI) September 12, 2022
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, दीपक हुडा ,भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्सर पटेल , रवीचंद्रन अश्विन , अर्शदीप सिंह, जसप्रित बुमराह , हर्षल पटेल ,
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर , दीपक चाहर, रवी बिश्नोई.
यंदा होणारी २०२२ मधील टी २० विश्वचषक स्पर्धा ही प्रथमच ऑस्ट्रेलिया मध्ये १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या वेळेपर्यंत खेळवली जात असून ही स्पर्धा ऑस्ट्रेलियाच्या सात शहरात खेळवली जाणार आहे.
विशेष म्हणजे गतवर्षी झालेल्या २०२१ च्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदाच आपले नाव कोरीत विश्वविक्रम केला होता. तर भारताने २००७ मध्ये टी २० विश्वचषकावर नाव कोरले होते.
टी २० विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियासंघाविरुद्ध तीन सामने खेळणार.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी हि मालिका अशी असेल.
पहिला टी २० | २० सप्टेंबर | मोहाली |
दुसरा टी २० | २३ सप्टेंबर | नागपूर |
तिसरा टी २० | २५ सप्टेंबर | हैद्राबाद |