लोकांकडे किती वेगवेगळ्या आणि निराळ्या कल्पना आहेत हे आपण रोज रिल्स, छोटे व्हिडिओ बघून अंदाज घेत असतो. तसाच काहीसा प्रकार एका पठ्याने केला आहे. डोनाल्ड रॉजर्स याने चक्क पुस्ताच्या कपाट चे रुपडेच पळतवून थेट त्यात एक गुप्त खोलीचं एक” प्रशस्त बारच “बनवून टाकल आहे.
ह्या कार्यासाठी डोनाल्ड ला सहा महिन्यांचा कालावधी लागला आहे.
बारची सेक्युरिटी फुल टाईट बर का…
ह्या कार्यासाठी डोनाल्ड ला सहा महिन्यांचा कालावधी लागला आहे. जमेची बाजु म्हणजे त्याने चक्क “फिंगर प्रिंट स्कॅनर” ने हे बार उघडेल असे नियोजन केले आहे. जर तुमच्या कडे ही सहा महिन्यांचा अवधी असेल डोक असेल तर असे कपाट बनवायला काही हरकत नाही.
View this post on Instagram