बॉलिवूड जगात चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन याना कोरोना विषाणू चे लागण झाले आहे अमिताभ जी यांनी 11 जुलै रोजी स्वतःची कोरोना चाचणी केली आणि त्याचा अहवाल आज पोसिटीव्ह आला त्यांना मुंबई शहरात नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे स्वतः अमिताभ जी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.


अमिताभ नन्तर अभिषेक बच्चन यांची ही एक ट्विट समोर आला आहे की अमिताभ सोबत त्यांना ही कोरोनाची लागण झाल्याचे काडत आहे.
अमिताभ जी यांचे ट्विट– माझे कोरोना अहवाल समोर आले आहे आणि ते पोसिटीव्ह आहे आणि मला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे व घरातील बाकीच्या सदस्यांची चाचणी करणात आली असुन त्यांचे अहवाल येणे बाकी आहे गेल्या 10 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करावी.
अमिताभ व अभिषेक बच्चन याना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याची माहिती मिळाली त्यांच्या आणखी काही चाचण्या करून घेणार आहेत अशी माहिती रुग्णालयाने दिल्ली
अमिताभ व अभिषेक याना कोरोनाची लक्षणे समोर आल्या नंतर आपली टेस्टिंग करून घेतली व त्यांच्या सोबत त्यांच्या इत्तर परिवारात असलेल्या लोकांनी ही कोरोना चाचनी केली आहे इत्तर परिवारातील सदस्यांचे अहवाल अजून आलेले नाही.
परिवारातील व त्यांच्या त्यांच्या घरी कार्यरत असलेल्या सगळ्या स्टाफ ने स्वतःला क्वॉरंटीन Quarantine करून घेतले आहे.
अमिताभ जी सध्या त्यांच्या येणाऱ्या सिनेमात काम करत आहे हल्ली त्यांचा एक सिनेमा गुलबो -सिताबो ऍमेझॉन प्राईम विडिओ या ऑनलाईन स्थळावर आला आणि त्यांच्या कला गुणांचा खूप कवतुक ही झाले.अभिषेक बच्चन यांची ही ऍमेझॉन प्राइम या स्थळावर ब्रिथ नावाचे एक शो सध्या गाजत आहे.