Dream11 Prediction Afg vs Ban आणि Dream team
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात दरम्यान होणाऱ्या आशिया चषकातील हा तिसरा सामना हा शारजा क्रिकेट स्टेडियम वर खेळला जाणार असून उभय संघा मध्ये आता पर्यंत झालेल्या ९ सामान्य चा निकाल हा अफगाणीस्तान ५ तर बांगलादेश ३ व एक सामना हा अनिर्णायक राहिला असून आशिया कप मधील झालेल्या सुरवातीच्या सामन्यात ५ वेळा विजेता असणाऱ्या श्रीलंका संघाला अफगाणिस्ताने नमवून ग्रुप मध्ये पहिले स्थान पटकावले. दुसरी कडे २०२१ च्या वर्ल्ड कप नंतर खेळल्या गेलेल्या मागील १३ सामन्यांपैकी बांगलादेश ला केवळ २ सामान्या मध्ये विजय प्राप्त करता आला. त्यामुळे बांगलादेश समोर कडवे आव्हान असणार आहे.
मैच डिटेल्स :
venue : ३० शारजा क्रिकेट स्टेडियम,शारजा
Date & Time: ३० ऑगस्ट, 7:30 PM IST
Probable Playing XIs:
अफगाणिस्तान संघ :-
मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्ला जद्रान, अजमतुल्ला ओमरझाई, फझलहक फारुकी, हजरतुल्ला झाझई, इब्राहिम झदरन, करीम जनात, मुजीब उर रहमान, नूर-उल-अहमद, रहमान खान, राशिद खान.
बांगलादेश संघ :
शकीब अल हसन (कर्णधार), अनामूल हक, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसेन, महमुदुल्ला, मेहदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नसुम अहमद, सब्बीर रहमान
AFG vs BAN H2H डिटेल्स :-
— सर्वाधिक रन्स मोहमुदुल्ला ८ मॅच १६९ रन्स
— मुशताफिकूर रहीम ७ मॅच १४९ रन्स
— मोहमद नबी ८ मॅच १४१ रन्स
८ मॅच ५ विकेट
— शाकिब अल हसन ८ मॅच १३७ रन्स
८ मॅच १० विकेट
— हझरतुल्लाह झंझाई ४ मॅच ११३ रन्स गुड ऍव्हरेज ३७. ६७
— सर्वाधिक विकेट रशिद खान ७ मॅच १४ विकेट
— मोहमद सैफुद्दीन २ मॅच ५ विकेट
Latest T20 Performance:-
अफगाणिस्तान
हजरतुल्ला झाझई | 37*, 10, 6, 39, 30 |
रहमानउल्लाह गुरबाझ | 40, 4, 24, 53, 1 |
इब्राहिम झदरन | 15, 8, 1, 36, 17 |
उस्मान घाणी | 44*, NB, 59, 69, 4 |
नजीबुल्ला जद्रान | 2*, 10, 50, 42, 8 |
मोहम्मद नबी | NA, 0, 5, 6, 9 2/14, NB, NB, 1/38, 2/15 |
अजमतुल्ला ओमरझाई | 0/20, NB, 1/25, 0/13, 0/15 |
फरीद अहमद | 0/14, 3/14, 0/39, 3/15, 0/34 |
नूर-उल-हअक़ | 1/23, 0/7, 2/25, 3/38, 1/12 |
राशिद खान | 0/12, 1/17, 2/21, 0/38, 0/27 |
मुजीबउररहमान | 2/24, 2/17, 0/13, 2/28, 1/23 |
अफसर झझाई | 14, NB, 16, 67*, 14 |
फझलहक फारुकी | 3/11, 2/11, 1/27, 0/32, 1/28 |
हशमतुल्ला शाहिदी | 36, 11, 90, 62, 8 |
करीम जनात | NB, 4, 30*, 24, 44
NA, 0/32, 1/25, 2/16, 0/15 |
KEY PLAYER :-
१. Mohammad Nabi सर्वाधिक धावा ९७ मैच १६५३ रन्स
विकेट ९७ मैच ८२ विकेट
२. Najibullah Zadran ७९ मैच १४८९ रन्स
३.Hazratullah Zazai २९ मैच ९०४ रन्स
४.Rashid khan सर्वाधिक विकेट ६६ मैच ११० विकेट
५. Mujeeb Ur Rahman २९ मैच ४० विकेट
बांगलादेश संघ
मोहम्मद नाईम | 13, 02, 06, 02*, 10 |
अनामुल हक | 14, 16, 26, 10, 03 |
शाकिब उल हसन | 05, 68*, 29, 09, 05
1/10, 1/38, NB, 0/32, 2/18 |
अफीफ हुसेन | 39*, 30*, 10, 50, 34 |
मुशफिकूर रहीम | 30, 43, NB, 00, 12 |
मोहमुदुल्लाह | 27, 22, 11, 08, 21
1/08, 0/07, NB, NB, 1/02 |
शब्बीर रहमान | 05, 31, 04, 32, 29 |
महेंदी हसन | 2/28, 0/10, 1/21, 1/31, NB |
मोहम्मद सैफुद्दीन | 1/38, 2/21, 1/16, 1/30, 1/16 |
नासूम अहमद | 1/40, 0/38, 2/44, NA, 0/29 |
मुस्ताफिझूर रहमान | 1/22, 1/30, 2/50, 0/27, 0/37 |
मोसादडेक हुसेन | 1/22, 5/20, 1/21, 0/34, 1/00 |
तस्कीन अहमद | 0/42, 0/46, 1/53, 0/28, 3/22 |
मेहीदि हसन मिराज | 0/23, 2/40, 1/36, 1/29, 0/31 |
KEY PLAYER :-
१. Mahmudullah सर्वाधिक धावा ११९ मैच २०७० रन्स
विकेट ११९ मैच ३८ विकेट
२. Shakib Al Hasan ९९ मैच २०१० रन्स
सर्वाधिक विकेट ९९ मैच १२१ विकेट
३.Mushfiqur Rahim १०० मैच १४९५ रन्स
४.Mustafizur Rahman विकेट ६९ मैच ९१ विकेट
Captain /Vice Captain choice :-
CAPTAIN:- R KHAN, SHAKIB AL HASAN, NABI
VICE CAPTAIN:- M RAHMAN,M SAIFUDDIN, N ZADRAN
Win Prediction :- AFGANISTAN
DREAM 11 PREDICTION TEAM :-
R KHAN (C) ,S AL HASAN (VC), R GURBAZ, H ZAZAI, N ZADRAN, MAHMUDULLAH, M NABI, MAHEDI HASAN, M SAIFUDDIN, M RAHAMAN, NAVEEN UL HAQ