सद्या महागाई भडकते आहे. त्यातच पुन्हा घरघुती खर्च, महागाईमुळे काही लोकांच्या मनोरंजनाचा आस्वाद आता हळू हळु कमी होत चाललेला आहे. त्यातच गरीब, सर्वसामान्य जनतेला वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. मनोरंजनाची गोष्ट दूरच राहिली. परंतु आता केंद्र शासनाने सर्वांसाठी अगदी मोफत डिश सेवा सुरू केलेली आहे. या सेवेचा लाभ संपूर्ण वर्गातील जनता घेऊ शकते म्हणजे आता दुप्पट मनोरंजन. या खास डिश सेवेत जवळपास सर्व प्रकाच्या चॅनल्सचा समावेश करण्यात आल्याचे दिसून येत आहे. आता तुम्ही देखील हे चॅनल्स अगदी मोफत पाहू शकता.
मनोरंजन, बातम्यांचे चॅनेल्स देखील पाहू शकता. कारण आता DD Free Dish द्वारे मिळणार ही भन्नाट सुविधा.
क्रिकेट सामन्याचा आनंद घ्यायचा असो अथवा चित्रपट पाहायचा असो, यासाठी आपल्याला विशिष्ट चॅनेलला सबस्क्राइब करावे लागते. DTH च्या माध्यमातून असंख्य चॅनेल्स सहज टीव्हीवर उपलब्ध झाले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे चॅनेल्स निवडू शकता व या ठराविक चॅनेल्ससाठीच केवल तुम्हाला पैसे द्यावे लागतील. मात्र, DD Free Dish द्वारे तुम्ही चक्क मोफत टीव्ही पाहण्याचा आनंद घेऊ शकता. DD Free Dish ही डायरेक्ट-टू-होम (DTH) सर्विस आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही मासिक सबस्क्रिप्शन फी द्यावी लागणार नाही. तुम्हाला केवळ एकदा सेटृटॉप बॉक्स आणि एक्ससेरजी इंस्टॉल करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. यानंतर तुम्ही मोफत कंटेंट पाहू शकता. या सर्विसला पब्लिक सर्विस ब्रॉडकास्टर Prasar Bharati द्वारे ऑपरेट केले जाते.
या सर्विसला केवळ ३३ चॅनेल्ससह सुरू करण्यात आले होते. मात्र, आज १०० पेक्षा अधिक मोफत चॅनेल्स उपलब्ध आहे. या चॅनेल्सवरी तुम्ही मोफत अनलिमिटेड कंटेंट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. आम्ही तुम्हाला येथे DD Free Dish वर उपलब्ध चॅनेल्सची लिस्ट देत आहोत. DD Free Dish चॅनेल लिस्टला ७ कॅटेगरीमध्ये लिस्ट करण्यात आले आहे. यामध्ये नॅशनल, रीजनल, स्टेट, एंटरटेनमेंट, हिंदी म्यूझिक, न्यूज, डिवोशनल आणि दूरदर्शनचा समावेश आहे. विशेष म्हणजे तुम्हाला हे चॅनेल्स पाहण्यासाठी एकही रुपया द्यावा लागणार नाही. मोफत उपलब्ध असलेल्या या चॅनेल्सविषयी जाणून घेऊया.
DD National चॅनेल लिस्ट
००१ DD News
००२ DD National
००३ DD Retro
००४ DD Kisan
००५ DD India
०७७ DD Sports
०६० DD Bharati
०६१ DD Urdu
DD Regional चॅनेल लिस्ट
०५१ DD Assam
००६ DD Bangla
००७ DD Chandana
००८ DD Girnar
००९ DD Kishar
०२५ DD Malayalam
०२० DD Odia
०२१ DD Phodhigai
०२२ DD Punjabi
०२३ DD Sahyadri
०४० DD Saptagiri
०२४ DD Yadagiri
०११ DD Arun Prabha
०७८ DD Bihar
०४७ DD Madhya Pradesh
०७६ DD Rajasthan
०४५ DD Uttar Pradesh
DD State Network चॅनेल लिस्ट
०५४ DD Chhattisgarh
०७९ DD Jharkhand
०७१ DD Uttarakhand
०१८ DD Manipur
०१७ DD Meghalaya
०५३ DD Mizoram
०३५ DD Nagaland
०३६ DD Tripura
General Entertainment चॅनेल लिस्ट
०४१ Colors Rishtey
०४८ Zee Anmol
०५५ Big Magic
०२९ Dangal TV
०२८ Shemaroo TV
०३७ Sony Pal
०३३ Star Utsav
१०१ Star Utsav Movies
०८० Sony Wah
०८२ Filmachi
०१९ Manoranjan Grand
०३४ The Q
०३६ Azaad
Hindi Music चॅनेल लिस्ट
०८६ MTV Beats
०६३ B4U Music
०५७ 9XM
०६२ Mastiii
Hindi Movie चॅनेल लिस्ट
०१९ ABZY Dhakad
०१० ABZY Movies
०३२ ABZY Cool
०४२ B4U Kadak
०१२ B4U Movies
०१५ Dhinchaak
०५१ Enterr10 Movies
०५८ Maha Movie
०७३ Manoranjan TV
०३९ Movie Plus
०३८ Rishtey Cineplex
०३४ Surya Cinema
०४८ Zee Anmol Cinema
०३५ Cineplex Bollywood
०६६ BFlix Movies
०५० Dhinchaak 2
Hindi News चॅनेल लिस्ट
०६८ Aaj Tak
०१३ Aajtak Tez
०६९ ABP News
०६४ India TV
०४९ NDTV India
०६६ News 24
०६५ News Nation
०५६ News18 India
०६७ Republic Bharat
०४४ TV9 Bharatvarsh
०५९ Zee Hindustan
०७० Zee News
Devotional चॅनेल लिस्ट
०७५ Sadhana Bhakti
०८५ Lord Buddha TV
०४५ Aastha TV
०५३ Sadhana TV
०५४ Sanskar TV