सध्या online खरेदी खूप वाढत चाललेली आहे. त्यामुळे ग्राहकांना वस्तू आणि सेवा प्रदान करण्यासाठी काही नामांकित कंपन्यांनी नोकर भरती जाहीर केली आहे. हे काम म्हणजे, Delivary Boy ला कंपनीच्या वेयरहाऊसमधून पॅकेट घेऊन ते ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं आहे. Amazon ची केंद्रे प्रत्येक मोठ्या शहरात आहेत. उदाहरणार्थ, दिल्लीत Amazon ची सुमारे 18 केंद्रे आहेत. त्याचप्रमाणे कंपनीने सर्व शहरांमध्ये आपली केंद्रे उघडली आहेत. जिथून योग्य पत्त्यावर पॅकेट पोहोचवणे हे Delivary Boy चे काम असते.
किती तासांत डिलिव्हरी ?
प्रत्येक कंपनी ही लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत आपले ऑर्डर कसे पोहचेल याबाबत कार्यतत्पर असते. यात, तुम्ही किती तासांत किती पॅकेट Delivary करता यावर तुमच्या कामाचे तास अवलंबून आहेत. साधारणत: एक Delivary Boy एका दिवसात जवळपास चार तासांत १०० ते १५० पॅकेट Delivary करतो. वस्तुंची डिलिव्हरी करण्यासाठी, तुमच्याकडे स्वतःची बाईक किंवा स्कूटर असणं आवश्यक आहे. बाईक किंवा स्कूटरचं इन्श्योरन्स, आरसी वैध हवी. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे.
६० हजार दर महिना कसे कमवाल ?
डिलिव्हरीशी संबंधित पूर्ण ट्रेनिंग कंपनीकडून देण्यात येईल. Delivary Boy चा निश्चित पगार सुमारे १५ हजार रुपये आहे. आता तुम्ही विचार कराल की मग ६० हजार कसे झाले? त्याबद्दल जाणून घेऊया. प्रत्येक पॅकेटसाठी १० ते १५ रुपये मिळतात. डिलिव्हरी सर्व्हिस प्रोव्हायडरच्या म्हणण्यानुसार, जर कोणी महिनाभर काम करत असेल तर दररोज १०० पॅकेज डिलिव्हरी करून महिन्याला ५५००० ते ६०००० रुपये सहज कमावता येतात.
अर्ज कसा कराल ?
Amazon च्या संपूर्ण माहिती / ऑनलाईन अर्ज लिंक – https://bit.ly/3MCGjK6 या अधिकृत वेबसाईटवर किंवा Amezon कंपनीच्या अधीकृत पेजला भेट देऊन Delivary Boy च्या नोकरीसाठी थेट अर्ज करू शकता. हे एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यामुळे तुम्हाला जर नोकरी हवी असेल तर तुम्ही वेळ न गमावता नक्कीच याचा लाभ घ्या.