भारतातील फक्त 4.5% लोकांकडे फक्त इन्शुरन्स असून तोही त्यांचा दृष्टिकोण हा बचती चा आहे. करोना काळात अनेकांनी हेल्थ इन्शुरन्स काढले त्यातूनच हेल्थ इन्शुरन्स ची महती अनेकांना कळली. विविध प्रकारचे इन्शुरन्स म्हणजेच वाहन, टर्म इन्शुरन्स, मेडिक्लेम, एक्सीडेंटल ह्या महत्वाच्या इन्शुरन्स बद्दल माहिती आपन पाहू
Importance of having Insurance
टर्म इन्शुरन्स
आपल्या नन्तर मुलांचे शिक्षण, तसेच कुटुंबची आर्थिक तरतूद या साठि टर्म इन्शुरन्स महत्वाचा आहे. आपल्या आर्थिक परिस्थिति नुसार प्रीमियम भरा आणि प्रत्येक वर्षी रिन्यू करा जेने करुण इतर ख़र्चची तरतूद होईल.
मेडिकल / हेल्थ इन्शुरन्स
कुटूंबातील व्यक्तीचा आजार किंवा ओरेशन यासाठी लागणाऱ्या खर्चाची बचत मेडिकल किंवा हेल्थ इन्शुरन्स मुळे होते. डॉक्टर च्या भरमसाठ फी तसेच मेडिकल चा खर्च या मुळे आपली पूर्ण बचत रिकामी होवू शकते. त्यासाठी प्रत्येकाने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची मेडिकल पोलिसी कढ़ावी. आजार पन सांगून येत नाही त्यासाठी आर्थिक परिस्थितिचा विचार करुण प्रीमियम भरा आणि दर वर्षी रिन्यू करा.
अक्सीडेन्टल इन्शुरन्स
ऑक्सीडेंट साठीचा हा इन्शुरन्स महत्वाचा आहे. धवपाळीच्या या काळात दुर्घटना झाली तर त्याचा खर्च कमी करण्यासाठी ह्या इन्शुरन्स ची सर्वात जास्त गरज आहे. दर वर्षी विमा घ्या जेने करुण आर्थिक बोजा येणार नाही.
कार किंवा बाईक इन्शुरन्स
हा वाहानसाठीचा इन्शुरन्स असून या मधे वहानाला झालेली ईजा, वाहनाची चोरी यासाठी हा इन्शुरन्स असतो. बाईक किंवा कार चा नकळत अपघात झाल्यास त्याची भरपाई या इन्शुरन्स द्वारे करता येतं . म्हणून प्रत्येकाने आपल्या वाहनांच इस्नूरन्स काढावे.