क्रिकेट पाहायला आलेल्याअनेक महिला, खेळापेक्षा स्वतःच्या सौंदर्या मुळे प्रेक्षकांच्याकायमलक्षातराहतात त्यातच,हैदराबाद विरुद्ध बंगळुरू चेपॉकवर झालेल्या सामन्यामध्ये हैदराबाद संघाला सामना गमवण्याची वेळ आली. एका ओव्हरमुळे विजय हातून निसटला आणि पराभवाला सामोरं जावं लागलं. रॉयल चॅलेंज बंगळुरू संघाने अवघ्या 6 धावांनी हैदराबाद संघावर विजय मिळवला आहे.
१७ व्या ओव्हरपर्यंत हैदराबाद संघाची सामन्यावर पकड अगदी मजबूत आहे असं वाटत असताना अचानक बाजी पलटली. हैदराबादचा पराभव झाल्यानंतर केवळ चाहतेच नाही तर स्टेडियममध्ये बसलेल्या अनेकांना अश्रू अनावर झाले.
१५० रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सनराइजर्स हैदराबादला २० ओव्हरमध्ये ९ विकेट गमवत फक्त १४३ रनच करता आले. ऑरेंज आर्मीकडून डेविड वॉर्नरने सर्वाधिक ५४ रन केले. तर मनीष पांडेने ३८ धावांची खेळी केली. तरीही ६ धावांसाठी संघाच्या हातून सामना गेल्यानं काव्या मारन रडू कोसळलं.
Warner should open with Bairstow & also have to bring back Kane Williamson.
Manish Pandey & Vijay Shankar are very disappointing, instead chances should be given to youngsters like Garg & Abhishek.
.
CAN'T WATCH HER LIKE THIS AGAIN! 😞😞#KaviyaMaran #SRHvRCB pic.twitter.com/ZWMbchuO2r— Nirmal Kumar 🇮🇳 (@nirmal_indian) April 14, 2021
जाणून घ्या रडणाऱ्या सुंदरी बद्दल:
सनरायझर्स संघाची मालकीण आणि मिस्ट्री गर्ल काव्या मारन यावेळी खूप भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. हैदराबाद संघानं सामना गमावल्यानंतर तिलाही रडू कोसळलं.गेल्या काही वर्षांपासून काव्या मारन आयपीएल च्या लिलावापासून ते अगदी सामन्यापर्यंत हैद्राबाद चा एक प्रमुख चेहरा म्हणून ओळखली जाते. तिने चेन्नईमधून एमबीए पूर्ण केलं आहे. सध्या ती तिच्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करते. आयपीएल २०२१ च्या लिलावादरम्यान देखील हैद्राबाद संघासोबत ती दिसली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Feeling Sad For Them☹️#SRHvRCB #SRHvsRCB #RCBVsSRH #SRH #RCB #Warner #IPL2021 #ManishPandey @SunRisers pic.twitter.com/kXpysbQHoa
— Rajesh Singh Negi (@RajeshSN1999) April 14, 2021