करोना म्हणजेच कोविड 19 चा नवीन वैरिएंट डेल्टाक्रोन भारतात दाखल झालाय.हा ओमिक्रोन आणि डेल्टा वैरिएंट चा मिश्रण असून लहान मुलामधे याचे परिणाम जास्त दिसून येत आहेत. नुकतेच चीन आणि अमेरिकेतिल लॉकडाउन मुळे याची भीति वाढली आहे.
कोरोना आणि त्याचा नवीन विषाणु –
सार्स कोविड हा नोवेल वायरस विषाणु असून तो फार मोठ्या प्रमाणात संक्रमित झाला. विषाणु ला मरण्यासाठी औषधा चा वापर तसेच शरीरातील काही एन्टीबॉडीज समोर टिकाव लागता नसेल तर है विषाणु नवीन रूप धारण करतो. तोच नवीन वैरियंट म्हणून ओळखला जातो. सध्याच्या वैरियंट आहे डेल्टाक्रोन.
येणार का चौथी लाट भारतात –
कोरोना अजुन सांपला नाही हेच खरे. नेहमी 4 ते 6 महीने झाले की कारोना नवीन डोके वर कडतो. त्यासाठी कोनताही इलाज नाही. फक्त आपन लस घेवून सुरक्षित राहतो. सध्या स्थितिला भारतात रुग्ण संख्या जास्त नसून पुढील काही आठवडे धोका दायक आहेत. जर रुग्ण संख्या वाढली तर पुन्हा लॉक डाउन आणि चौथी लाट येवू शकते याची शक्यता नकारली जात नाही.
बचाव आणि सुरक्षात्मक उपाय –
अमेरिका आणि चीन याच्या अभ्यास वरुण लहान आणि आबालवृद्ध याना या नवीन डेल्टा क्रोन चा धोका जास्त आहे. त्यासाठी वेळोवेळी हात धुने. सैनिटाइजर आणि मास्क वापरने ही जुनीच उपाययोजना करावी लागेल. सध्या 65 वय पूर्ण झालेल्या व्यक्तिनी बस्टर डोस घ्यावा तसेच 12 ते 18 वर्ष्या च्या लहान मूली आणि मुलानी नवीन करोना ची कोर्बेवक्स नावाची लस घ्यावी. जेने करुण त्याचा बचाव होईल.