पकिस्तान आणि तेथील लोकशाही ही नेहमीच चर्चेचा विषय असतो. कारण तेथील मिलट्री कधीही तेथील निवडून आलेल्या पंतप्रधान याना कधीही हलवु शकतो.
अप्रत्यक्षरित्या तेथील सैन्य प्रमुखच पकिस्तानला नियत्रित करत असतात.
पाकिस्तान आणि इमरान खान-
पकिस्तान मधे 172 सीट मिळवल्यानन्तर इमरान खान पाकिस्तान चे पंतप्रधान झाले. मात्र त्याच्या तहरीक ए इंसाफ या पक्षाला गठबंधन करुण सत्ता स्थापन करावी लागली. आणि मग इमरान खानने नया पकिस्तानचा नारा पाकिस्तानात दिला. जनतेने सुद्धा त्याना खुप पाठिम्बा दिला मात्र पकिस्तानची परिस्थिति वरचे वर खराब होत गेली आणि जनतेने त्यांच्या विरोध करण्यास सुरुवात केली. आता तर घटक पक्षानी इमरान खान यांच्या विरोधात एकत्रित अविश्वास ठराव प्रस्थापित केला. आणि मध्यतरी अनेक नाटकीय घडामोडी पकिस्तान मधे घडल्या.
पाकिस्तानातील नाटकीय घडामोडी
पाकिस्तान म्हणजे बनाना रिपब्लिक देश असे विनोदाने बरेचसे लोक म्हणतात. पन ते आता सत्य झाले आहे. अविश्वास ठराव पारित करत असताना पाकिस्तानी सांसद ची विज घलवन्यात आली.तसेच ज्यामुळे अविश्वास ठराव पारित करण्यात येणार त्याना धमकावले गेले. एवढेच नाही तर खुद्द संसदेच्या स्पीकर नि अविश्वास ठराव धूड़कावून लावला.हयात सगळ्यात मात्र तेथील लोकशाही टिकवणाऱ्या घटक ही शांत होते.त्यामुळे या पुढे देखील काय होईल ह्यावर भाषण करता येणार नाही.
नुकतेच अमेरिकेने पाठवलेले पत्र
अमेरिकेने पत्र पाठवून इमरान खान सरकार अकार्यक्षम आहे तसेच त्यांची सर्व चुकी या पत्रात माडल्या आहेत त्यामुळे इमरान खान यानी आरोप केला की सर्व सांसद ज्याणी इमरान खान याच्या विरुद्ध अविश्वास दखविला त्यानी अमेरिके कडून पैसे खाल्ले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी सविधानातील क्लॉज़ 5 अंतर्गत बाहेरिल शक्ति पाकिस्तानात गोंधळ मजवात आहेत असे सांगितले आहे. तसेच क्लॉज़ 6 अंतर्गत सर्व संसद आता पाकिस्तानी सुप्रीम कोर्टात गेले आहेत. जेने करुण अविश्वास ठराव पारित व्हावा.
कोर्टचा निकाल
पाकिस्तानी कोर्ट आता काय निकल देईल यावर सर्वांचे लक्ष आहे. कोर्टाने निष्पक्ष निकाल दिला तर पुढे तेथे सार्वत्रिक निवडणुका होतील. आणि जर क्लोज 6 नुसार जर निकाल लागला तर इमरान खान चे राजकीय करियर तसेच त्याना जेल होवू शकते. आणि जर इमरान खान यानि दाखल केलेला 5 क्लॉज जर खरा ठरला तर इमरान खान हेच पंतप्रधान राहतील.
आज घडीला इमरान खान याना तत्पुरते पंतप्रधान पदावरुन नोटिस द्वारे हटवले हेच खरे