चर्चेत राहण्यास प्रियंका वापरतेय वेगवेगळे फॅशन ट्रिक्स . निरनिराळ्या प्रकारचे फॅशन करून समाजाच्या नजरेत राहण्याची प्रत्येक अभिनेत्रींची ही सवय असतेच .पण फॅशन किती वेगवेगळ्या पद्धतीने करु शकतो हे अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या या ड्रेसवरून दिसते आहे.
तिने आपला एक वेगळाच लुक सोशल मीडियावर वायरल केला आहे. पण यासाठी तिला ट्रोल व्हावे लागले आहे.पूर्वी पण प्रियंकाने आपला वेगळा लुक बनवून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
Too funny… Thanks for making my day guys ! @LUXURYLAW #halpernstudio pic.twitter.com/TpEJIUocSJ
— PRIYANKA (@priyankachopra) February 23, 2021
चर्चेत राहण्यासाठी प्रियंका काहीपण करून निरनिरळ्या पद्धतीच्या ट्रिक वापरत राहतेच. मागील काही महिन्यांपूर्वीतिचे आत्मचरित्र लोकार्पण झाले होते. तेथील एक प्रकरण तिने सोशल मीडियावर शेअर अनेक अचंभित करणारे खुलासे करत असल्याचे दिसून आले आहे. पण आता तिने वेगळीच अजब-गजब ड्रेस फॅशन केली आहे. म्हणून तिला इंटरनेट युजर्सच्या कमेंटला बळी पडावे लागले आहे.
पण तिने या कॉमेंट्सला वाइट न मानता आपल्यावर टीकाकारांचा आभार आहे. बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये प्रियंका पर्सनॅलीटी आणि पर्फेक्शन साठी ओळखली जाते. बॉलीवूड अभिनेत्रींच्या तुलनेत तिचा फॅशन सेन्स अधिक सुंदर असल्याचे दिसून आले आहे. प्रियंकाचा एक लूक स्टाइल आयकॉन म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंटरनेट युजर्सनी तिच्या या पोस्टरवर मिम्स बनवून तिला ट्रॉल केले आहेत. तिने एक हिरव्या रंगाचा बॉल सारखा पोशाख धारण केला आहे.त्या पोशाखवर काळ्या रंगाचे स्टोकिंग्सपण चित्रित केले आहेत. म्हणून प्रियंका एका मोठया चेंडूला घातल्याचे दिसते आहे.
— PRIYANKA (@priyankachopra) February 23, 2021
प्रियंकाच्या हया फोटोवर सगळ्यांचीच चेष्टा सुरु आहे तरी पण प्रियंकाने आपल्यावर झालेल्या टीकेचा शांत आणि मोकळ्या मनाने केले आहे. तिने टिकाकर्त्यांना धन्यवाद दिले आहे. दिवस आनंददायी केल्याबद्दल मी तुमची सर्वांची आभारी आहे.अशाप्रकारे शांततीने प्रतिकिया प्रियंकाने दिली आहे . ‘unfinished’ नावाचे प्रियंकाचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. यात प्रियंकाने आपल्या खाजगी जिवनाबद्दल काही खुलासा केला आहे. आणि ती ‘White Tiger’ या सिनेम्यात पण दिसली होती.