अयोध्या मध्ये 5 ऑगस्ट ला राम मंदिर चा भूमी पूजन होणार आहे या आधी मंदिर च्या गर्भात 2 हजार फूट आत time capsule टाकण्यात येणार, Time Capsule मध्ये मंदिर चा पूर्ण इतिहास भूगोल सर्व माहिती असणार पुढच्या अनेक वर्ष सुखरूप जमिनीत असणार, जेणेकरून भविष्यात राम मंदिर बद्दल चा संपूर्ण इतिहास समोरच्या येणाऱ्या पीडी ला माहिती असायला हवा आणि कुठलाच वाद नाही व्हावा म्हणून Time Capsule राम मंदिराच्या खाली गाडण्यात येणार.
राम जन्म भूमी तीर्थ संस्था चे सदस्य कामेश्वर चोपाल यांनी दिलेल्या माहिती नुसार 5 ऑगस्ट ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ही अयोध्या मध्ये येणार आहे तर शक्यता आहे की Time Capsule प्रधानमंत्री च्या हस्ते ठेवला जाणार.
काय असते Time Capsule?
एक बंद लोखंडाचा मजबूत डब्बा प्रत्येक वृतु ला समोरा जाणारा, Time Capsule ला जमिनीत खूप आत गाडण्यात येतो, जमिनीत Time Capsule ला कुठल्याच प्रकारची हानी होत नाही. Time Capsule बनवणे आणि त्याला गाडण्याचं कारण असते की कुठल्या तरी समाजाचं काही तरी माहिती, खास वेळ व कुठली तरी जागा याच्या इतिहास ला सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. हे एका प्रकारचे कागतपत्रे असतात ज्याला आताची पीडी येणाऱ्या असंख्य पीडी साठी सुरक्षित करण्यासाठी केल्या गेलेला एक कार्य असतो.
अयोध्या मध्ये Time Capsule गाडण्याची माहिती समोर आल्या नन्तर प्राध्यापक आनंद रंगनाथम यांनी एक फोटो Twitter वर टाकला आणि लिहलं 15 ऑगस्ट 1973 ला तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी लाल किल्या जवड एक Time Capsule जमिनीत गाडला होता. Vacuum-Sealed, Copper आणि Steel मिक्स Time Capsule होता जो 500 हजार वर्षे टिकून राहणार किंतु त्या Time Capsule मध्ये काय माहिती होती हे आताही कुणाला माहिती नाही त्या वेळच्या वृत्त पत्रात दावा केला गेला की Time Capsule मध्ये स्वातंत्र मिळाल्या नन्तर चे 25 वर्ष्याच्या सगळ्या घटना च्या सगळे कागतपत्रे गाडण्यात आले होते परंतु हे आताही समोर नाही आले आहे की त्या Capsule मध्ये नेमकी कुठली माहिती होती.
भारतात या आधी कुठे कुठे गाडण्यात आले Time Capsule
1. 1973 ला लाल किल्ला दिल्ली. हा Time Capsule Copper चा बनवलेला होता आणि त्यात स्वातंत्र्य भारताचा 25 वर्ष्याच्या इतिहास असल्याची माहिती आहे.
2. 2010 ला IIT कानपुर ला Copper ने बनलेला Time Capsule गाडण्यात आला होता त्यात IIT कानपुर चा इतिहास व बरेच काही Research केलेले कागदपत्रे होते.
3. 2010 ला परत गांधींनगर गुजरात ला महात्मा मंदिर Stainless Steel ने बनवलेले Time Capsule गाडण्यात आले होते त्यात काही Audio व कागदपत्रे गाडण्यात आली होती.
4. 2014 ला Alexandra Girl Education Institution, मुंबई ला 316L Grade Stainless Steel ने बनलेले Time Capsule गाडण्यात आले त्यात येणाऱ्या पीडी साठी काही पत्रे शाळेचे कपडे व काही Video आणि Photos असल्याचे माहिती आहे.
5. 2019 ला Indian Science nun Congress ( Lovely Professional University) हा Time Capsule Aluminum Wood, Glass बनवलेला होता त्यात 100 technology Item काही Laptop काही Smart Phone , Drone , Solar Panels आणि Air Filters इत्यादी सामग्री गाडण्यात आली.
आता Time Capsule आयोध्यात ठेवण्यात येणार आहे आणि त्याची तयारी ही सुरू झाली आहे . 5 ऑगस्ट ला राम मंदिर भूमी पूजन होणार आणि त्याचे live- telecast पूर्ण भारतात प्रदर्शित करण्यात येणार.