भगवान विश्वकर्मा यांची पुजा का केली जाते ? मुळात कोण होते भगवान विश्वकर्मा ? जाणून घ्या पौराणिक कथेनुसार रोचक माहिती.
आज भगवान विश्वकर्मा यांची जयंती. खरंतर मत्सपुराण चर्चेनुसार वास्तुशास्त्र विद्येचे देवता भगवान विश्वकर्मा मानले जातात. तसेच या सृष्टीचे पहिले स्थापत्यकार ...