भारताला हिंदुस्तान म्हणून अजुबाजची देश ओळखतात मात्र याच हिंदुस्तान मधे 5 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशात हिंदू अल्पसंख्यक ठरू लागले आहेत..मग त्यांचे काय परिणाम होतील, का या प्रदेशातिल लोकसंख्या चा आलेख बदलत आहे जाणून घेवूया कारणे..
अल्पसंख्यक दर्जा आणि भारताचे संविधान
एख्यदया प्रदेशातील अल्पसंख्यक घटक ला भारताच्या सविधाना प्रमाणे अल्पसंख्यक घटक 2C मधील प्रवधनानूसार काही वेशष सवलती भेटतात.
त्या भागातील लोकसंख्याला सवलती त्या प्रमाणे शिष्यवृत्ति, राखीव जगा तसेच इतर सवलती सुद्धा भेटतात. ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारवे. त्यासाठी अश्विनी कुमार नावाच्या वकिलनि सुप्रीम कोर्ट येथे याचिका दाखल केली.
भारतातील राज्ये आणि हिंदू लोकसंख्या
भारत हा हिंदू बहुल प्रदेश असून पण कही भागात मात्र हिन्दू लोकसंख्या कमी आहे त्यातिल राज्ये अरुणाचल प्रदेश, नागालैंड, मेघालय, मणिपुर, पंजाब ही 5 राज्ये असून जम्मू आणि कश्मीर, लद्दाख, लक्ष्वादीप ही 3 केंद्रशासित प्रदेश आहेत. या भागातील हिंदुना अल्पसंख्यक दर्जा भेटवा यासाठी प्रयन्त चालू आहेत.
केंद्र आणि सुप्रीम कोर्ट
केन्द्राने त्या त्या राज्याणी त्या भागातील लोकसांख्यितील कोण अल्पसंख्यक आहे ते ठरवावे ह्याची स्पष्ट सूचना दिल्या आहेत. आणि सुप्रीम कोर्टतिल याचिकेचा निकल राखूंन ठेवला आहे.
त्यामुळे अश्विनी कुमार यानी कोर्टतिल याचिकेचा काय निकाल येतो हे पहणे च योग्य असेल.
सध्या स्थितिला असलेले अल्पसंख्यक
सध्या भारतात जैन, बौद्ध, मुस्लिम ,पारसी आणि शिख अल्पसंख्यक आहेत. पन काही भागात मात्र हिच लोकसंख्या बहुल आहे. त्यामुळे त्यां त्या भागात अल्पसंख्यक कोण आणि कसा ठराववा याचि च खरी कसौटी शासनाला आहे.
लेखक
– वैभव रुद्रवार