सध्या अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचे लग्न हा चर्चेचा विषय बनला आहे. यांच्या लग्नाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसं या दोघांशी संबंधीत असलेली अनेक विषयांवरील माहितीही सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे
एकिकडे विकी आणि कतरिना आपआपल्या परीनं लग्नाची तयारी केली जात असल्याची चर्चा सर्वत्र आहे. आलेल्या माहितीनुसार विकी आणि कतरिनानं अद्यापही पाहुण्यांना लग्मपत्रिका पाठवलेली नाही. पण, तरीहीया कार्यक्रमाबाबत त्यांच्या मित्रपरिवाराला कल्पना आहे.
तसेच Vicky आणि Katrina हे त्यांचा कामत व्यस्त असल्याने आपल्या कामावरही लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत. येत्या काळात कतरिना तिच्या जीवनातील टप्प्याची माहिती देणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Vicky आणि Katrina Honeymoon ला कुठे जाणार :
विकी आणि कतरिना त्यांच्या लग्नाच्या तयारीत असतानाच अनेकांना त्यांचा हनीमून प्लॅन चा प्रश्न पडला आहे. मात्र, सध्या ही जोडी लग्नानंतर कुठेही जाणार नसल्याचं म्हटलं जात आहे यांचे प्रमुख कारण ते त्यांचा कामात व्यस्त आहे त्यामुळे त्यांचे Schedule Busy आहे असे म्हटले जाते.येणाऱ्या काही काळातच ते याबाबाबत खुलासा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ही जोडी पुन्हा एकदा आगामी प्रोजेक्टच्या निमित्तानं कामावर परतणार आहेत. त्यांच्याकडे 15 दिवसांचा मोकळा वेळ असेल यामध्ये 3 ते 4 दिवस हे फक्त लग्नविधींसाठी लागणार आहेत. लग्नानंतर ही जोडी त्यांच्या आपल्या नव्या घरात वास्तव्यास जाणार आहे अशे म्हटले जाते. आपल्या रॉयल वेडिंग साठी ही जोडी उत्सक असले तरी ते आपल्या जास्त प्राधान्य देताना दिसतात