भारताने 59 चायनीज App वर बंदी आणली आहे ज्या App वर बंदी आणली आहे ते App एक तर चीन मध्ये बनवलेले आहे किंवा चीनचा त्या App वर मालकी हक्क आहे ह्या App मध्ये Tiktok, UC Browser आणि Share It या सारख्या App आहेत ज्याचा भारतात खूप प्रमाणात वापर होतो. सरकार ने हा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा पूर्व लदाख च्या गलवान घाटी मध्ये चिनी सैनिकांना सोबत झालेल्या हिंसक वादात 20 भारतातील सैनिकांचा जीव गेला आणि ह्या दरम्यान भारतात चिनी सामान Software आणि App या सारख्या गोष्टीचा विरोध होउ लागला.
Electronic आणि IT मंत्रालया नुसार हे App भारताची सुरक्षा व वेवसतेच्या नुकसान करत असल्याची माहिती मंत्रालायाने दिल्ली. ह्या करण हे App बन्द करण्यात आले IT मंत्रालयाने (IT Act 69A) च्या आधारावर हा निर्णय घेतला. हे App Android व IOS या दोन्ही माध्यमात बंद राहणार.
IT मंत्रालयाने म्हटले आहे भारतातील जनता ह्या App चा वापर करतात त्यांना लक्ष्यात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे . कारण India CyberSpace ची सुरक्षा ठरवली जाऊ शकणार.
या पद्धतीने प्रतिबंध लावल्या नांनंतर Android आणि IOS याना यांच्या App store मधून हटवायचे निर्देश देण्यात आले. आहे जेव्हा की सरकार कडून लोकांना मोबाईल मधून हे App हटविण्यास कुठलाच निर्देश दिला नाही व सक्ती ही नाही
ज्या लोकांच्या मोबाईल मध्ये हे App असतील ते तो पर्यंत राहणार जो पर्यंत लोक स्वतः त्या App uninstall किंवा Delete करत नाही. App store वरून हटवल्या नंतर कोणी ह्या App ला Update करू शकणार नाही.
ज्या App ला बंदी घालण्यात आली आहे त्यात Gaming,Camera, Browser,News आणि अन्य App चा समावेश आहे ज्या App वर बंदी घालण्यात आली आहे ते App खालील प्रमाणे आहे
15 आणि 16 जून च्या दरम्यान भारत आणि चीन सैन्यात वाद झाला त्यात 29 भारतीय जवान मारले गेले ह्या घटनेत चीनचे ही सैनिक पण हताहात झाल्याची माहिती होती.
भारत सरकार ने याच आधारावर हा निर्णय घेतला असावा असं समजल्या जात आहे .