देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना (Corona) अत्यंत झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे आता राज्यातील आरोग्य सुविधेबाबत अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज नवनवीन गोष्टींचा तुटवडा भासत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे हाल होताना दिसत आहे. पण आता सोशल मीडियावर (Social Media) अशा काही पोस्ट येत आहेत की ज्यामध्ये हेल्पलाइन (Covid-19 Helpline) देण्यात आलेल्या आहे. ज्या कोरोना काळात आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरु शकतात.
अश्यातच मदतव्हावीम्हणून मराठीshout च्या टीम ने राज्यातील जनतेसाठी एकाच ठिकाणी घेऊन आलं आहे. जेणेकरुन याचा फायदा प्रत्येक कोरोनाच्या प्रत्येक गरजवंत रुग्णाला होईल आणि योग्य वेळेत त्याला मदत मिळू शकेल.
ही लिंक दर ५ मिनिटांनी उपडेट होते ही पण वापरू शकता:-
१. कोरोना काळात जर काही अडचणी असतील तर या डॉक्टरांशी आपण फोनवरुन करु शकता बातचीत:
२. मुंबई, पुणे, दिल्ली आणि बंगळुरुमधील लोकं इथे फोन करु शकतात.
३.नागपूरमध्ये प्लाझ्मासाठी इथून मिळवू शकता मदत.
४. रेमडेसिवीरसाठी इथे संपर्क करता येईल.
५.महाराष्ट्रात इथे मिळू शकते मदत
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी याबाबतची एक माहिती शेअर केली आहे.