टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख ही तिच्या मालिकांपेक्षा जास्त सोशल मीडियावरील पोस्टमुळे खूप चर्चेत असते. सुसंस्कृत सून किंवा एखादया चांगल्या मुलीच्या भूमिकेत प्रेक्षकांनी तिला कायमच शोमध्ये बघितलं असेल पण मात्र जेव्हा ती बोल्ड लूकमध्ये दिसते तेव्हा तिला पाहून तिचे चाहते भरपूर आश्चर्यचकित होतात .
संजीदा शेखच्या बोल्डनेस ची हद्दपार , विडिओ व्हायरल :
संजीदाचे चाहते देशभरात आहेत आणि तिच्या प्रत्येक स्टाईलवर तिचे चाहते नेहमी फिदा असतात. गेल्या अनेक दिवसांपासून संजीदा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लुक चे फोटो शेअर करत आहे. तिच्या या ग्लॅमरस आणि बोल्डनेस लुकमुळे चाहत्यांना वेड लागले आहे.
View this post on Instagram
आता पुन्हा एकदा संजीदा ही तिच्या पोस्टमुळे भरपूर चर्चेत आलेली दिसते संजीदाने तिची एक छोटी व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे जी सोशल मीडिया वर भरपूर व्हायरल होताना दिसते.
View this post on Instagram
View this post on Instagram
संजीदाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये तिचे अनेक फोटो दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये तिने जांभळ्या रंगाचं शर्ट घातलेला असून ज्याची सगळी बटनं उघडी असलेली दिसते. या शर्टमध्ये तिने काळ्या रंगाचा ब्रॅलेट घातला आहे ज्याचे चाहत्यांना वेड लागले आहे. या व्हिडिओमध्ये तिची स्टाइल अतिशय बोल्ड अँड ग्लॅमरस दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती तिचे वेगवेगळ्या प्रकारे पोज देताना दिसत आहे.
हेही नक्की वाचा :
व्हायरल : अनुराग कश्यपच्या मुलीचे बॉयफ्रेंडसोबत बेडरुममधील फोटो..!
अभिनेत्री Evelyn Sharma लवकरच होणार “आई ” , प्रसुतीपुर्वी केलं होणाऱ्या मुलीबद्दल वक्तव्य.
सूर्यास्ताचा आनंद घेताना अभिनेत्री पूजा सावंत | Actress Pooja Sawant Enjoying Sunset