बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप ही सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतेच यावेळी आलिया पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आलेली आहे याचे नेमके कारण म्हणजे तिचे त्याच्या प्रियकरासोबत व्हरल झालेले फोटो जे सोशल मीडिया वर सध्या चर्चेत आहेत.
आलिया कश्यप या फोटोमध्ये तिच्या बॉयफ्रेंडसोबत टॉवेल गाऊनमध्ये दिसत आहे. फोटोंमध्ये ती एक हॉटेलमध्ये असून आपल्या बॉयफ्रेंडसोबत बेडवर बसून दोघंही एकमेकांना किस करतानाचा सीन दिसत आहे.
आलियाने स्वतः केले फोटो शेअर :
आलिया आणि तिच्या बॉयफ्रेंडचे लिपलॉक फोटो इंटरनेटवर व्हायरल झालेते स्वतः अलियाने इन्स्टाग्राम वर टाकलेत फोटोंमध्ये दोघे खूप रोमँटिक मूड मध्ये दिसत आहेत.हे फोटो आलियाने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले असून हे फोटो तिने आपल्या बॉयफ्रेंड शेनच्या वाढदिवसानिमित्त टाकले तसेच तिने फोटोमध्ये Caption नोट टाकली आहे ज्यात तिने असे,
” ‘२२ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह. तु मला जगातील सगळ्यात नशीबवान मुलगी आहेस अशी जाणीव करुन देतोस. तुला मिळवून मी भाग्यवान आहे आई लव यू फॉरेवर.”
View this post on Instagram
आलियाचा स्वतःचा एक youtube channel सुद्धा आहे आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही ती आपल्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. सध्या या आलियाचे हे काही फोटोज इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
हेही नक्की वाचा :
अभिनेत्री Evelyn Sharma लवकरच होणार “आई ” , प्रसुतीपुर्वी केलं होणाऱ्या मुलीबद्दल वक्तव्य.
सूर्यास्ताचा आनंद घेताना अभिनेत्री पूजा सावंत | Actress Pooja Sawant Enjoying Sunset
कोण आहे बिग बॉस १५ मधली मायशा अय्यर ?