आपल्या सर्वांच्या लाडक्या तारक मेहता का उलटा चाष्मा या मालिकेतून असंख्य लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बबिता जी अर्थात मुनमुन दत्ता या त्यांच्या चाहत्यांच्या साठी एक मेकअप टूटोरियाल घेऊन आल्या आहेत. लोकांच्या खास फर्मायशी वरून त्यांनी हा मेकअप व्हिडिओ शेअर केला असे कळाले आहे. अनेकांना मेकअप कसा करायचा आहे हे कळत नाही, त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहावा.
या मेकअप टूटोरियालमध्ये बबिता जी त्या नियमित वापरत असलेले काही मेकअप प्रोडक्ट्स ही आपल्याला दाखवत आहेत. नो फाउंडेशन लूक म्हणून चाहत्यांनी त्यांना खूप पसंती देऊन आपण मेकअप केला नसला तरी खूप सुंदर दिसत असे अनेक चाहते त्यांना सांगत आहेत.
View this post on Instagram
मुनमुनयांनी नुकताच एक YouTube चॅनेल केला सुरू:-
मुनमुन यांनी काही दिवसांपूर्वी एक YouTube चॅनल सुरू केले आहे. त्यात त्या नियमित व्हिडिओ पोस्ट करत राहतात. या YouTube चॅनल मध्ये त्या आरोग्य, मेकअप, वेगवेगळे ड्रेस यांची माहिती ही देत असतात. नुकताच त्यांनी मुंबई येथील अनेक खाद्य पदार्थ यांवती एक ब्लॉग शेअर केला होता. त्यात त्या मुंबईतील अनेक प्रसिद्ध ठिकाणच्या पदार्थ टेस्ट करताना दिसल्या.