कासवांचा जनु कुंभमेला भरलाय ओड़िसाच्या केंद्रपाड़ा जिल्ह्यातील नासी 2 नावाच्या बेटावर. इतके सारे कासव ते सुद्धा एक साथ आल्यामुळे तिथल्या फारेस्ट ऑफिसर ची चांगलीच दमचक होते आहे.
केंद्रपाड़ा आणि कसाव
अर्बिदा म्हणजेच कासवांचा अंडी देण्याचा काळ आता तो सुरु झाला आहे. नासी 2 बेटावरजवळ पास 2 लाख आणि 45 हजार कासवांचा जनु कुंभमेला सुरु झाला. प्रत्येक कसाव अंडी देवून परत समुद्रात जातात आणि मागे उरते त्यांची पिल्ले. केंद्रपाड़ातील नासी बैट हे
त्यांची शतकानुषतके अधिवास आहे.
कासव प्रेमी ची पर्वणी
एवढे सारे कासवांचा अंडी देण्यासाठी जमा होण्याचा हा जगातील एकमेव ठिकान असावे. कासवांचा येथे परतिचा प्रवास बघण्यासारखा असतो. जसे जसे तापमानत वाढ दिसून आल्यास त्यांच्या अंडी देण्याच्या घटनाना वाढ झालेली दिसून येते. गहीरेमठ च्या किनरया वर त्याना बघताना जादू आहे की काय असे वाटते.
IFS अधिकारी सुशांत नन्दा आणी त्यांची काळजी
गेल्या 2 दिवसात आईएफएस अधिकारी सुशांत नन्दा यानी वीडियो शेयर केला आहे ज्यात ते सांगतात की मागील दोन दिवसात 2.45 लाख कासवानी अंडी दिली. त्यांची काळजी करण्यासाठी आणि त्याना सुरक्षा देण्यासाठी पोलिसी दल खुप काळजी घेत आहे. जनु त्याना Z++ सुरक्षा दिली आहे.
अर्बिदा
ही एक स्पेनिश भाषेतील सदन्या असून यात खुप कासव एकत्र येवून अंडी देतात त्याला म्हणतात. यांदाचा अर्बिदा सुरु झाला असून दोन दिवसापासून लाखो कसाव ओड़िसाच्या केंद्रपाड़ा नासी 2 बेटावर येवून अंडी देत आहेत.म्हणजेच यांदाचा अर्बिदा जोमात होत आहे. भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी तापमानावर अंडी उबवन्याचा काळ अवलबुन असतो.जेवढे जास्त तापमान तेवडेंच लवकर उबवन.
लेखक –
वैभव रुद्रवार