साध्यचे UPI पेमेंट पद्धत फार मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते आणि ते खुप मोठ्या प्रमाणात सुरक्षित आहे. पण पाठवनार्यने दुसरयाच एकाउंट ला पैसे पाठवले तर काय पैसे गेले म्हणून सोडून देणार काय.तर बघू काही मार्ग ज्याने करुण पाठवलेले पैसे परत मिळतील.
UPI- यूनिफाइड पैमेंट इंटरफ़ेस म्हणजेच UPI होय. त्यामुळे आपन अगदी सहज पैसे एकमेकांना पाठवतो आणि मिळवतो. अगदी 5 ते 10 सेकंदा च्या वेळेत है सर्व घडते. त्यामुळे जर काही चूक झाली असेल तर RBI काय सांगते ते पाहू. पैसे पाठवनार व्यक्ति कड़े एकाउंट नंबर टाकण्याची जबाबदारी असेल तर पैसे स्विकारनारया व्यक्ति चे नाव पैमेंट इंटरफ़ेस म्हणजे विवीध app ची असणार.
चुकीच्या खात्यात पैसे पाठवल्यास काय करावे
चुकुंन जर भलत्याच एकाउंट नम्बर टाकला तर त्या एकाउंट नंबर असलेल्या व्यक्तिकडे ते पैसे जाणार. आणि त्याची सर्वसि जबाबदारी पाठवनारया व्यक्ति ची असनार त्यामुळे आपन खलील प्रक्रिया करुण पैसे मिळवू शकतो.
तातडीने कस्टमेर केयर ला संपर्क करून कॉपलिएन्ट नोदवावी.तातडीने बाँकेला संपर्क करवा आणि मैनेजर ला माहिती द्यावी. चुकीच्या बैंक एकाउंट नंबर, ट्रांसेक्शन id व अप्प मधील व्यावहाराचा स्क्रीनशॉट प्रिंट करुण बाँकेतिल अर्जा सोबत जोडून द्यावा.ज्या व्यक्तीच्या एकाउंट ला पैसे गेलेत त्या व्यक्तिचा संपर्क क्रमांक बाँकेतुन मिळवून त्याला पेसे पाठवन्याची विनती करावी.
नकार दिल्यास काय करणार
स्वीकारनारी व्यक्ति जर नकार देत असेल अश्यावेळी एकच म्हणजे कायदेशीर कार्यवाही करावी लागेल.
या साठि रितसर तक्रार नोदवून त्या व्यक्तिला कोर्टाद्वारे नोटिस पाठववि लागेल.
ऑनलाइन पैमेंट करताना खालील काळजी घ्यावी
बैंक खाते नम्बर आणि अप्प वर दिसणारे नाव तपासून पहावे. तसेच प्रत्येक व्यावहाराची नोद ठेवावी.त्याचा स्क्रीन शॉट काढून घ्यावा. UPI पासवर्ड नेहमी गोपनीय ठेवावा तसेच एटीएम त्याची पिन तसेच ccv नंबर आणि ओटीपी कोणालाही कोणत्याही परिस्थित सांगू नये.
– लेखन
वैभव रुद्रवार