धडक चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी Janhvi Kapoor ने अल्पावधीतच बॉलिवूड इंडस्ट्रीत आपले वेगळे स्थान निर्माण केले. अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या बोल्डनेस सोंदर्याने करोडो चाहत्यांच्या हृदयाची धाडकन वाढवली आहे. जान्हवीचा प्रत्येक लूक तिच्या चाहत्यांनी पसंत केला आहे.
जान्हवीने बिकिनी अवतार मध्ये तर कहरच केला आहे. तिने तिचे बिकनी वर बरेच फोटोसोशल मीडिया वर शेअर केले आहेत.सध्या Janhvi Kapoor आणि तिची धाकटी बहीण Khushi Kapoor हे व्हेकेशनसाठी दुबई मध्ये गेले आहे. दोघेही सतत त्यांचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करताना दिसतात दरम्यान, जान्हवीने तिचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, जे सोशल मीडिया वर खूप व्हायरल झालेले आहेत. जान्हवीने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे त्या फोटोने तर इंटरनेट वर कहरच केला होता.

मात्र सध्या जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) प्रिंटेट बिकनिवरचा फोटो शेअर केला आहे बिकिनीवर फ्लोरल प्रिंट डिझाईन्स बनवल्या जातात. तिने या बिकिनी लूकवर आपले फोटो शेअर केले आहेत आणि एकत्र एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये जान्हवीने ‘लुंगी डान्स’ अशे लिहले आहे.
View this post on Instagram
समुद्रकिनाऱ्यावर जान्हवीची बिकिनी घातलेल्या लुंगी डांस चाहत्यांना खूप अवडताना दिसत आहे त्यामुळे बिकनिवरचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतो आणि प्रत्येकजण तिच्या पोस्टवर प्रचंड लाईक आणि कमेंट करताना दिसत आहे. याशिवाय जान्हवी आणि तिची धाकटी बहीण खुशीने व्हेकेशनचे बरेच फोटो शेअर केलेअसून या फोटोंनी चाहत्यांची धडधड वाढवली आहे.
हेही नक्की वाचा :
- पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीची भारतीय पत्नी आहे तरी कोण ? गुप्तहेर म्हणून केलं जातंय ट्रोल
- कोण आहे ही बिग बॉस १५ मधली तेजस्वी प्रकाश ?
- मलायका अरोराचा गुलाबी साडीवरील बोल्ड लूक पाहून चाहते झाले फिदा !